Shri Chaitanyeshwar Shikshan Mandal, Nagpur
Affiliated to RTM Nagpur University, Nagpur, Recognized by State Government NAAC Accredited Institution
NSS Best College Awarded by RTM Nagpur University in 2007
महाविद्यालयाची स्थापना १९९०-९१ या शैक्षणीत सत्रात झाली तेव्हापासून राज्यशास्त्र विषयाचे अध्यापन केले जात आहे. ६५ विद्यार्थ्यांनी सुरु झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे ऐच्छिक विषय असलेल्या राज्याश्त्रात सद्या परीस्थित २०० पेक्षा जास्त विद्यार्थी संक्या आहे. राज्यशास्त्र या विषयात निकाल वाढ व्हावी या दृष्टीने वर्गामध्ये घटक चाचणी व सराव परीक्षा घेतल्या जातात. त्याच प्रमाणे वर्गात प्रशनांच्या माध्यमातून चर्चा करण्यात येते.
विद्यार्थ्याना लेखनाचा वाचनाचा सराव व्हावा याकरिता गृहपाठ देण्यात येते. यातून निकालांचे पसींग प्रमाण वाढलेले दिसून येते.
राज्यशास्त्र या विषयात विधार्थ्यांच्या मनात आवड निर्माण व्हावी व त्यांना प्रोत्साहन मिळावे या करीता दरवर्षी
१) बि.ए.भाग. ३ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्कार २०१/- रु रोख.
२) बि.ए.भाग. २ - १०१/- रु रोख.
३) बि.ए.भाग. १ - १०१/- रु रोख.
प्रोत्साहन पर बक्षीश राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. नरेश जाधव यांचे कडून दिल्या जातात.
२०१४-१५ या शैक्षणिक सत्रात पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणे आहे.
१) निलिमा लोमेश्वर मेश्राम बि.ए. भाग.१
२) उज्वला हंसदास रघुते बि.ए. भाग.२
३) ज्योती मारोती चाफले बि.ए. भाग.३